Jitendra Awhad : 'पवारांनी आपल्या विरूद्ध सभा घेतली तर काय' बंडखोरांना भीती- आव्हाड

<p>Jitendra Awhad : ‘पवारांनी आपल्या विरूद्ध सभा घेतली तर काय’ बंडखोरांना भीती- आव्हाड राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.</p>

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This