ABP Majha Top 10, 3 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

 • Viral Video : ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉईंटवर बसून, बाळाला कडेवर घेत आईचा जीवघेणा प्रवास; काळजाचा ठोका चुकणारा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

  Train Viral Video : एक महिला अत्यंत धोकादायक पद्धतीने ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉईंटवर बसून बाळाला कडेवर घेऊन जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More

 • देशातील सर्वात धोकादायक किल्ला! चढाई करणं जिकरीचं काम, काळोख होण्याआधी उतरावा लागतो ‘हा’ गड

  India’s Most Dangerous Fort : मान्सूनमध्ये या किल्ल्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. सह्याद्री पर्वतरांगामध्ये माथेरान आणि पनवेलच्या मधे असलेला हा प्रबळगड म्हणजे कलावंतीण दुर्ग. Read More

 • Dharmaj Village : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; गावकऱ्यांची श्रीमंती पाहून तुम्हीही थक्क व्हाल

  Dharmaj Village : धर्माज गावची लोकसंख्या केवळ 11,333 असूनही, हे गाव इतरांपेक्षा वेगळं ठरलं आहे. Read More

 • Russia-Ukraine War : अखेर रशिया-युक्रेन युद्ध संपणार? झेलेन्स्कींनी ठेवली ‘ही’ अट, पुतिन काय भूमिका घेणार?

  Vladimir Zelensky vs Vladimir Putin : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत, पण त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. Read More

 • Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : ‘भूल भुलैया 2’च्या तुलनेत ‘सत्यप्रेम की कथा’ पडला मागे! पहिल्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई

  Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More

 • Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन

  Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More

 • World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून

  एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More

 • Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला ‘लॉसने डायमंड लीग’चा खिताब

  Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More

 • Health Tips : पावसाळ्यातही चेहऱ्याचा ग्लो हवाय? चमकदार त्वचेसाठी ‘या’ खास टिप्स फॉलो करा

  Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. Read More

 • Apple Market Value: अॅपलने बाजार मूल्य 3 ट्रिलियन डॉलर्स गाठत रचला इतिहास; फक्त एका कंपनीसमोर भारतातील तब्बल 1,242 कंपन्या सुद्धा फिक्या!

  अॅपल 2011 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात मौल्यवान स्टॉक ठरला. जेव्हा त्यांचे मार्केट कॅप 340 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते आणि S&P 500 च्या सुमारे 3.3 टक्के होते. तेव्हापासून हा मान क्वचितच गमावला आहे. Read More

 • Source link

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You May Like This