युनिट कोटा अग्निवीर सैन्य भरती 1 एस.टी.सी. सेंटर – (जबलपूर)


सातारा, दि. 9 : एस.टी.सी. सेंटर – (जबलपूर) मार्फत युनिट कोटयातून आजी/माजी सैनिक / विधवांची मुले यांचेसाठी अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर जी.डी., अग्निवीर क्लार्क/एस.के.टी., अग्निवीर ट्रेड्समेन, स्पोर्ट मॅन इत्यादी पदांसाठी दिनांक 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भरतीचे आयोजन 1 एस.टी.सी. सेंटर (जबलपूर) येथे करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This