जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर मोफत नेत्र तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न

फलटण, दि. 14 : जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर मोफत नेत्र तपासणी शिबीर यशस्वी पद्धतीने संपन्न झाले.फलटण मॅग व माउली फाँऊंडेशनच्यावतीने दि.14/10/2023 रोजी नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली तसेच याबरोबरच चष्मे वाटपही झाले, शिबीरास श्री. मोहोटकरसाहेब, ॲड. विश्वनाथ टाळकुटे सर, मॅग व माऊली फाउडेंशन चे सर्व सहकारी व सभासद तसेच सेवेकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This