सासपडे येथील भूखंडाचा लिलाव 25 ऑक्टोंबर रोजी

सातारा, दि.18 : मौजे सासपडे ता.जि. सातारा येथील विस्तारीत गावठाणातील शिल्लक भूखंडाची रहिवास यासाठी जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. लिलाव 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता तलाठी कार्यालय मौजे सासपडे येथे होणार आहे. तरी लिलावात भाग घेवू इच्छीणाऱ्यांनी गावचे रहिवासी असल्याच्या पुराव्यासह लिलावास उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This