आरोग्य विभाग कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविणार

मुंबई, दि. २२ : राज्यात २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या दरम्यान आरोग्य विभाग कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविणार आहे, या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी याबाबतच्या बैठकीत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This