न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 27 : मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णय निर्गमित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This