सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सातारा, दि.31: सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकतेची व दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मुलनाविषयी उपस्थितांना शपथ दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This