जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

सातारा, दि.31 : माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांची मदत घेण्यासाठी ऑनलाईन प्रकरणे सादर करणे, इतर प्रकरणांची ऑनलाईन प्रकरणे, स्पर्श विषयक कामे करण्यासाठी दर निश्चित करणे व जिल्हा, तालुकास्तरीय कॉमन सर्व्हिस सेंटर, कॅफे प्रमाणित करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर धारकांनी/कॅफे यांनी दरपत्रक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-239293 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This