मोटार वाहन निरीक्षकांचा माहे नोव्हेंबरसाठी तालुका दौरा

सातारा, दि. 30 : खासगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाजासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी माहे नोव्हेंबर 2023 साठी पुढीलप्रमाणे दौरे आयोजित केले आहेत.

महाबळेश्वर तालुका 6 नाव्हेंबर, फलटण तालुका 2, 9, 16, 23 नोव्हेंबर, वाई 1 व 22 नोव्हेंबर, वडूज 3 व 17 नाव्हेंबर, दहिवडी 10 व 24 नोव्हेंबर, खंडाळा 8 व 29 नोव्हेंबर, लोणंद 20 नोव्हेंबर, कोरेगाव 13 व शिरवळ 7 नोव्हेंबर 2023 या प्रमाणे दौरा होणार असल्याचे साताराचे उप प्रादेशिक पहिवन अधिकारी, विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This