जलतरण तलाव व्यवस्थापन व देखभाल दुरुस्तीचे दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सातारा, दि. 21 : जिल्हा क्रीडा संकुल समिती, सातारा अंतर्गत श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा सकुल येथील जलतरण तलाव व्यवस्थापन व देखभाल दुरुस्तीकरिता करार पद्धतीने संस्थेस देण्यात येणार आहे. तरी इच्छूक संस्थांनसाठी ई-निविदा 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत https://www.mahaetendre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This