जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय संविधान दिवस साजरा

सातारा, दि. २७ ; भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आज दि. 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाले.याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, नायब तहसीलदार महेश उबारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, राजशिष्टाचार अधिकारी संतोष झनकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी या वेळेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This